#wewantdalljietback : दलजीत कौर ठरली बिगबॉस 13 ची पहिली एलिमिनेशन कंटेस्टेंट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

बिगबॉसच्या तेराव्या पर्व सुरु होऊन 2 आठवडे पुर्ण झाले आहे. या पर्वातील एलिमिनेशनला सुरवात झाली आहे. दलजीत कौरचे या पर्वातील पहिली एलिमिनेशन कंटेस्टंट ठरली आहे. यावेळी डबल एलिमिनेशन होणार असून आणखी कोण घराबाहेर पडणार याबाबत सर्व प्रेक्षक आतुर आहेत.

BigBoss 13 : बिगबॉसचे तेरावे पर्व सुरु होऊन 2 आठवडे पुर्ण झाले आहे. या पर्वातील एलिमिनेशनला सुरवात झाली आहे. दलजीत कौरचे या पर्वातील पहिली एलिमिनेशन कंटेस्टंट ठरली आहे. यावेळी डबल एलिमिनेशन होणार असून आणखी कोण घराबाहेर पडणार याबाबत सर्व प्रेक्षक आतुर आहेत.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dalljiet kaur (@kaurdalljiet_fc) on

या आठवड्यात दलजीत सोबत, रश्मी देसाई, कोयना मित्रा, शेहनाझ गिल, या एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाल्या होत्या. त्यापैकी दलजीत बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मोठा धक्का बसला आहे. दलजीत कौर सुध्दा एलिमिनेशनमुळे नाराज आहे. नाराज चाहात्यांनी #wewantdalljietback असा ट्रेंड सोशल मिडियावर सुरु केला आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dalljiet kaur (@kaurdalljiet_fc) on

एलिमेशन बाबत 'टेली मसाला'सोबत बोलताना दलजीत म्हणाली, ''मला स्वप्नातही वाटल नव्हतं की सर्वात पहिल्यांदा मी बिगबॉसच्या घरातून बाहेर पडेल. मला स्वत:कडून खूप अपेक्षा होत्या. आणखी एक आठवडा बिगबॉसमध्ये खेळण्यासाठी मी नक्कीच पात्र होते. मी गेमसाठी खोट वागु शकत नाही. योग्य ठिकाणी माझे मत मांडले आहे. मी एलिमिनेशनबाबत निराश आहे पण बिगबॉसच्या घरात मी खुप मज्जा केली आहे. मला पुन्हा बिगबॉसमध्ये बोलवलं तर मला नक्कीच जायला आवडेल.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dalljiet Kaur (@kaurdalljiet) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daljeet Kaur become the bigboss 13 first elimination contestants

टॅग्स