Video : बेकाबू झालेल्या चाहतीला गायकाने स्टेजवरच केले लिपकिस; व्हिडिओने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

enrique iglesias

Video : बेकाबू झालेल्या चाहतीला गायकाने स्टेजवरच केले लिपकिस; व्हिडिओने खळबळ

मुंबई - हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एनरिक इग्लेसियसचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या एका महिला चाहतीला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्वतः एनरिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (enrique iglesias news in Marathi)

आधी एनरिकने त्याच्या महिला चाहतीला किस करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र खुद्द एनरिकने किस करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एनरिकची फॅन त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आली होती. फॅनसोबत सेल्फी घेताना एनरिकने तिच्या गालावर किस केला. त्यानंतर तरुणीने देखील एनरिकच्या गालाचे चुंबन घेतले. त्यानंतर दोघेही बेकाबू झाले अन् एकमेकांच्या ओठांना किस करत सुटले. मात्र लिपकिस करताना देखील तरुणी सेल्फी घेत होती. त्यानंतर एनरिकने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

Web Title: Enrique Iglesias Kisses Fan On Stage Long Kissing Video Going Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..