Govinda Birthday: 'इज्जतदार' सिनेमात गोविंदाची गंभीर भूमिका पाहून काय म्हणाले होते दिलीप कुमार?

गोविंदा यानं एका मुलाखतीत दिलीप कुमार यांनी त्याला दिलेल्या सल्ल्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
Govinda Birthday: Govinda comedy actor veteran actor dilip kumar guide
Govinda Birthday: Govinda comedy actor veteran actor dilip kumar guideGoogle

Govinda Birthday: आज गोविंदाची ओळख एक बेस्ट कॉमेडी अक्टर .एक बेस्ट डान्सर अशी आहे. गोविंदा आज आपला ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. आज गोविंदा एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो पण खूप कमी लोकांना माहिती आहे की गोविंदाला कॉमेडी सिनेमे करण्याचा सल्ला जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी दिला.(Govinda Birthday: Govinda comedy actor vetean actor dilip kumar guide)

Govinda Birthday: Govinda comedy actor veteran actor dilip kumar guide
Swapnil Joshi: 'नव्या वर्षात सगळी secretes उलगडतील..', स्वप्निल जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

गोविंदाने 1986 मध्ये 'लव्ह 86' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत 165 चित्रपटांत गोविंदाने काम केले आहे. पण गोविंदाने जास्त कॉमेडी चित्रपटात काम करून आपली खरी ओळख निर्माण केली आहे. विनोदी चित्रपटांत काम करण्याचा मोलाचा सल्ला दिलीप कुमार यांनी गोविंदाला दिला होता आणि तो उपयोगी ठरला.

Govinda Birthday: Govinda comedy actor veteran actor dilip kumar guide
Kranti Redkar: विमानात विंडो सीट साठी क्रांती रेडकरनं घातली हुज्जत! चाहते म्हणाले...

एका शोमध्ये गोविंदाने सांगितले होते की,'' मी आणि दिलीप कुमार यांनी एकत्र 'इज्जतदार' चित्रपटात काम केले होते. त्यावेळी मला त्यांनी माझी गंभीर भूमिका पाहून सल्ला दिला की, ''आता तू जास्तकरून कॉमेडी चित्रपटांत काम करशील तर तू अधिक आनंदी राहशील, तू निरोगी राहशील. वास्तविक, मला देखील स्वत: अॅक्शन चित्रपट करताना खूप अडचणीला समोरे जावे लागत होते हे कुठेतरी दिलीप सरांच्या नजरेत आले. म्हणून त्यांनी मला अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणे थांबवण्यास सांगितले''.

Govinda Birthday: Govinda comedy actor veteran actor dilip kumar guide
Hollywood पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे बाथरुममधील चक्क पाच व्हिडीओ व्हायरल; नवऱ्यानेही जोडले हात..म्हणाला..

त्यानंतर गोविंदाने 'कुली नंबर 1', 'दुल्हे राजा', 'इल्जाम', 'छोटे मियाँ,' 'जोडी नंबर 1', 'पार्टनर', 'भागम भाग', आणि यांसारख्या अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाला कॉमेडी टायमिंगसाठी ओळखलं जातं .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com