Sanket Pathak Wedding: 'लग्नाची बेडी' मधील मराठमोळ्या अभिनेत्याने गर्लफ्रेंड सोबत थाटामाटात लग्न

संकेत आणि सुपर्णा या दोघांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय.
sanket pathak wedding, suparna shyam wedding. sanket pathak wedding photos
sanket pathak wedding, suparna shyam wedding. sanket pathak wedding photosSAKAL

Sanket Pathak Wedding News: लग्नाची बेडी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक लग्नबंधनात अडकला आहे. संकेतने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम सोबत सोबत लग्न केलंय. संकेत आणि सुपर्णा या दोघांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय.

(lagnachi bedi fame marathi actor sanket pathak and his girlfriend and marathi actress suparna shyam got married)

संकेत आणि सुपर्णा हे निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या फार जवळ आहेत. अशोक मामांचा जेव्हा ७५ वा वाढदिवस झाला तेव्हा निवेदिता आणि अशोक मामांना भेटण्यासाठी संकेत आणि सुपर्णा गेले होते. या दोघांचे सुद्धा सराफ कुटुंबाशी खूप जवळचे संबंध आहेत. निवेदिता आणि अशोक संकेत आणि सुपर्णावर खूप प्रेम करतात. या दोघांच्या लग्नाला अशोक मामा येऊ शकले नसले तरीही निवेदिता यांची उपस्थिती खास होती.

sanket pathak wedding, suparna shyam wedding. sanket pathak wedding photos
Priya Bapat म्हणते... व्यायाम करुन घाम गाळायचा अन् फिट व्हायचं, समजलं का?
sanket pathak wedding, suparna shyam wedding. sanket pathak wedding photos
Prarthana Behere.. सकाळचा चहा आणखी गोड झाला जेव्हा तुझा गोडवा त्यात विरघळला

निवेदिता आणि अशोक यांनी संकेत - सुपर्णाच्या लग्नात खास डान्स केला. लग्नाच्या वरातीत संकेत - सुपर्णा सोबत निवेदिता सराफ यांनी धम्माल डान्स केला. सुपर्णा आणि संकेत हे दोघंही लोकप्रिय टेलिव्हिजन स्टार्स आहेत. हे दोघे गेले अनेक वर्ष एकमेकांना डेटिंग करत होते. त्यातून आता त्यांच्या लग्नाच्या जोरात चर्चा रंगताना दिसत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून संकेत - सुपर्णा यांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com