'या' दिग्दर्शकाने स्वतःच्याच मुलीला केला होता लिपलॉक किस!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक म्हणजे महेश भट हाेय. महेश भट यांचा आज 71 वा वाढदिवस. महेश भट यांनी आता पर्यंत 'सारांश', 'अर्थ', 'सर', 'सड़क', 'आशिक़ी' आणि 'ज़ख्म' सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापेक्षा त्यांचं खासगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिलं. पण यात सुद्धा गाजलेला किस्सा म्हणजे त्याचे स्वतःच्याच मुलाला लिपलॉक किस करताना व्हायरल झालेले फोटो.

मुंबई : बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक म्हणजे महेश भट हाेय. महेश भट यांचा आज 71 वा वाढदिवस. महेश भट यांनी आता पर्यंत 'सारांश', 'अर्थ', 'सर', 'सड़क', 'आशिक़ी' आणि 'ज़ख्म' सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापेक्षा त्यांचं खासगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिलं. पण यात सुद्धा गाजलेला किस्सा म्हणजे त्याचे स्वतःच्याच मुलाला लिपलॉक किस करताना व्हायरल झालेले फोटो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I am at home among the trees.. #tolkien #forests #me

A post shared by Pooja B (@poojab1972) on

महेश भट यांनी त्यांची मुलगी पुजा भटला लिपलॉक किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला आणि सगळीकडेच खळबळ माजली. याचा परिणाम इतका झाला की महेश भट यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या. लोकांनी त्यांच्यावर भारतीय सभ्यता खराब केल्याचा आणि समाजत चुकीचा संदेश पोहोचवत असल्याचा आरोप लावला. त्यावेळी त्या फोटोवरून प्रचंड वाद झाला आणि महेस भट यांच्यावर प्रचंड टीका झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Three generations... one constant! #aboutlastnight #oneforthearchives

A post shared by Pooja B (@poojab1972) on

जेव्हा सर्व स्तरातून महेश भट यांच्यावर टीका होऊ लागली त्यावेळी महेश भट यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत हा फोटो खोटा असल्याचं सांगितल. आपण असा कोणताही फोटो काढून घेतलेला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पण यामागची रंजक गोष्ट अशी होती की, हा फोटो व्हायरल होण्याच्या काही दिवसच अगोदर महेश भट यांन पुजा भटसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पुजा जर माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Look! I can on occasion also do (off) white ; ) #familytime #weddingbells

A post shared by Pooja B (@poojab1972) on

महेश भट यांनी 20व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना 2 मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले आणि आपल्या पत्नीकडे परत आले.

किरण यांच्याकडे परतल्यानंतरही महेश आणि किरण यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. ज्यामुळे 1986 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं. सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना 2 मुली आहेत. आलिया आणि शाहिन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh bhatt got death threats for a kissing photo with daughter pooja bhatt