esakal | पार्ट 3 मध्ये ही असणार सलमानची दबंग गर्ल
sakal

बोलून बातमी शोधा

saii.jpg

अभिनेता दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर चित्रपट सृष्टीमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.

पार्ट 3 मध्ये ही असणार सलमानची दबंग गर्ल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर चित्रपट सृष्टीमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.

सई सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. यासाठी सईची निवड यामुळे केली गेली कारण सलमानला त्या रोलसाठी ती योग्य वाटली.

सलमान सईला ती असताना भेटला होता. आता सई त्याच्यासोबतच काम करणार आहे. चित्रपटातील सईचा लूक आणि भूमिका अजून समोर आलेली नाही. पण लवकर आपण मांजरेकरांच्या कन्येला मोठ्या पडद्यावर पाहू शकू.

loading image
go to top