esakal | दबंग 3 मधील 'रावण'चा फर्स्ट लूक पाहिला की नाही ?
sakal

बोलून बातमी शोधा

दबंग 3 मधील 'रावण'चा फर्स्ट लूक पाहिला की नाही ?

दबंग 3 मधील 'रावण'चा फर्स्ट लूक पाहिला की नाही ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

"व्हिलन जितना बडा हो, उससे भीडनेमे उतनाही जादा मजा आता है" असं कॅपशन देत भाईजान सलमान खान ने त्यांच्या आगामी दबंग 3 मधल्या 'रावण'चा फर्स्ट लूक शेअर केला. विजयादशमीचा मुहूर्त साधत सलमान खान ने दबंग 3 चित्रपटातील रावणाची झलक सादर केलीये. दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप हा दबंग 3 मध्ये 'बल्ली' ची भूमिका साकारणार आहे. त्याचाच फर्स्टलुक सलमान ने शेअर केलाय.

याआधी सलमानचा फर्स्टलुक आला होता त्यात सलमानचा चुलबुल अंदाज सगळ्यांना पाहायला मिळाला होता. दबंग 3 चं दिग्दर्शन प्रभू देवाने केलंय. हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

WebTitle : marathi news first look of ravana of dabang 3 revealed by salman khan

loading image
go to top