Ponniyin Selvan 2 ott release
Ponniyin Selvan 2 ott release Esakal

Ponniyin Selvan 2 पहायचा राहिलाय मग इथे पहा! या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलिज, कमाईचा आकडा पाहून म्हणाल...

पोनियिन सेल्वन 2' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलिज झाला. मणिरत्नम दिग्दर्शित या पीरियड ड्रामा चित्रपटाचा ओपनिंग डे कलेक्शन तर जबरदस्तच होते आता या चित्रपटाने आणखी नवा विक्रम तयार केला आहे. या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

दक्षिणेतील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ऐश्वर्या रायचा 'पोन्नियिन सेल्वन-2' देखील स्थान गाठलं आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

Lyca Productions ने 300 cr+ कलेक्शनसह 'पोन्नियिन सेल्वन-2' चे ट्विट केले आहे. हा चित्रपट अजुनही जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Ponniyin Selvan 2 ott release
The Kerala Story उत्तर प्रदेश मध्ये झालाय टॅक्स फ्री, योगी आदित्यनाथ यांची महत्वपूर्ण घोषणा

आता 'पोन्नियिन सेल्वन-2' चे चाहते हा चित्रपट OTT पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ते या चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतिक्षा करित आहेत. मणिरत्नम यांचा हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचा पहिला भाग PS-1 आधीच OTT वर उपलब्ध आहे.

Ponniyin Selvan 2 ott release
The Kerala Story: 'एकट्यानं घराबाहेर पडू नकोस..'; 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी..वाचा सविस्तर

आता 'पोन्नियिन सेल्वन-2' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 28 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांना मोठी रक्कम देण्यात आली असल्याच बोलल जात आहे. PS 1 आधीपासून Amazon Prime वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आता 'पोन्नियिन सेल्वन-2' देखील Amazon Prime वर प्रदर्शित होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Ponniyin Selvan 2 ott release
Kedar Shinde Love Story: दादरचं इराणी हॉटेल, बन - मस्का आणि १ एप्रिल.. अशी आहे केदार - बेलाची लव्हस्टोरी

मल्टीस्टारर चित्रपट Ponniyin Selvan 2 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, जयराम, जयराम, एल.ए. नासार यांच्यासारख्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ज्याच्या अभिनयानं प्रेक्षकांना भारावुन टाकलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com