
Pooja Bhalekar : पूजा भालेकरचा कहर, बिकीनीतल्या फोटोंनी नेटकरी घामाघूम!
Pooja Bhalekar : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी राम गोपाल वर्मा यांच्या एका चित्रपटावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचे पायाला हात लावणं आणि ते पाय चाटण्यापर्यत राम गोपाल वर्मांची मजल गेली होती.
राम गोपाल वर्मांच्या लडकी नावाच्या चित्रपटामध्ये पुजा भालेकर नावाच्या अभिनेत्रीनं काम केलं होतं. त्यातील तिच्या बोल्ड अंदाजांनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कित्येकांनी तर तिच्या त्या अंदाजाचे कौतूक केले होते. आता पुजानं सोशल मीडियावर शेयर केलेलं तिचं फोटोशुट चर्चेत आलं आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. गेल्या काही दिवसांपासुन पूजा चर्चेत आली आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
लडकी या चित्रपटामध्ये देखील पुजा तो अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा ठरला. पुजाचा तो स्विमिंग टँकमधील व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. एका नेटकऱ्यानं तर बोल्डनेस तडका, पुजा तुझ्या धाडसाचं कौतूक असे म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं बॉलीवूडमध्ये एका वेगळ्या सौंदर्याची भर पडली आहे. अशा शब्दांत पुजाचं कौतूक केली आहे.
पुजाच्या त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. यापूर्वी देखील पुजानं शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. आगामी काळात पुजा वेगळ्या अंदाजातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.तिच्या त्या नव्या लूकची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.