Rakhi Sawant Video: मला पुन्हा नवरा हवा गं बाई! राखी काही सुधरेना..भर रस्त्यात डोक्यावर फोडले अंडे

राखीने आजवर अशा काही गोष्टी केल्या आहेत. राखीचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय.
Rakhi Sawant Trolled For Breaking Eggs On Head For 'Acha Dulha' In Viral Video
Rakhi Sawant Trolled For Breaking Eggs On Head For 'Acha Dulha' In Viral Video SAKAL

Rakhi Sawant Video News: राखी सावंत ही विविध आणि अजब करामती करुन सतत चाहत्यांच्या चर्चेत असते. राखी कधी काय करेल याचा नेम नाही. राखीने आजवर अशा काही गोष्टी केल्या आहेत. राखीचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय.

या व्हिडीओत नवरा मिळावा म्हणुन राखी प्रार्थना करतेय. याशिवाय भर पावसात तिने अशी गोष्ट केलीय, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(Rakhi Sawant Trolled For Breaking Eggs On Head For 'Acha Dulha' In Viral Video)

Rakhi Sawant Trolled For Breaking Eggs On Head For 'Acha Dulha' In Viral Video
Anupam Kher Tagore: अनुपम खेर साकारणार रविंद्रनाथ टागोर, अभिनेत्याचा लुक पाहून फॅन्सना सुखद धक्का

राखीने डोक्यावर अंडी फोडली

राखीने प्रत्येक अंडे डोक्यावर फोडले आणि म्हणाली, 'देवा मला एक खरा नवरा दे जो मला सोडणार नाही.' यानंतर पाऊस सुरू झाला आणि त्यात राखी भिजायला लागली.

त्याच वेळी, तिने तिचे डोके साफ करण्यास सुरुवात केली, जे अंड्यांमुळे घाण झाले होते. यादरम्यान ती म्हणते, 'अंड्यांना दुर्गंधी येते. मला माझे केस धुवायचे आहेत. मला आशा आहे की देव माझी इच्छा पूर्ण करेल.

यापूर्वी राखी सावंत टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीवर आपले मतं मांडत होती. भिंतीवर डोकं टेकवल्याचं नाटक करत ती म्हणाली, 'टोमॅटो, बटाटे, महाग झाले आहेत.

हिरवी मिरची महाग झाली आहे. मी एक शेत विकत घ्यायचा आणि तिथे भाजीपाला पिकवायचा विचार करत आहे.

एवढेच नाही तर 'सरकारने टोमॅटो इतके महाग का केले?' अशी तक्रारही तिने सरकारकडे केली होती. मोदीजी, मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्ही टोमॅटो आणि कांदे इतके महाग का केले?

Rakhi Sawant Trolled For Breaking Eggs On Head For 'Acha Dulha' In Viral Video
72 Hoorain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 72 हुरे सिनेमाविषयी मोठा निर्णय, निर्मात्यांनी मानले आभार

राखी आणि आदील

राखी सावंतने आदिल खान दुर्राणीशी लग्न केले होतो आणि आता घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय, हे सर्वांना माहीतच आहे. आदिल सध्या तुरुंगात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com