काही वर्षापूर्वी असा दिसायचा रणवीर सिंग !

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

आपल्याला फोटो पाहिल्यावर प्रश्न पडला असेल की हा कोण ? परंतु, हा अभिनेता रणवीर कपूर आहे. तो नेहमीच त्याच्या काहीतरी वेगळे करण्यामुळे चर्चेत असतो. आताही तो अशाच एका हटके गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. त्याने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खुप जुना फोटो शेअर केला आहे आणि त्याला मी 1985 पासून असाच आहे अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मुंबई - आपल्याला फोटो पाहिल्यावर प्रश्न पडला असेल की हा कोण ? परंतु, हा अभिनेता रणवीर सिंग आहे. तो नेहमीच त्याच्या काहीतरी वेगळे करण्यामुळे चर्चेत असतो. आताही तो अशाच एका हटके गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. त्याने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खुप जुना फोटो शेअर केला आहे आणि त्याला मी 1985 पासून असाच आहे अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

हा फोटो पाहून अनेक व्यक्तींनी आश्चर्ये व्यक्त केले आहे. त्याच्या या फोटोवर प्रियांका चोप्रा, दिपीका पादुकोण अशा अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. रणवीरच्या या लूक बाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
 

 

Avant Garde Since 1985

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दरम्यान, बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्यानं केले नसतील एवढे प्रयोग रणवीरनं त्याच्या स्टाईलमध्ये केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh uploaded his cildhood photo at instagram