सागर म्हात्रे 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागर म्हात्रे 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विजेता

सागर म्हात्रे 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विजेता

मुंबई : इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले आज पार पडला असूनस यामध्ये, पनवेलचा सागर म्हात्रे पहिला मराठी इंडियन आयडॉल ठरला आहे. आजवर या शोमुळे कलाविश्वाला अनेक दिग्गज गायक, गायिका मिळाले आहेत. (Sagar Mhatre Win First Season of 'Indian Idol Marathi')

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिले जाते. सागरला बाइक्स मॉडिफाय करण्याची आवड असून, तो पेशाने इंजिनियर आहे. मात्र, त्याच्या गोड आवजाने त्याने सर्व रसिकांना भूरळ पाडली. हिंदी कलाविश्वात हा शो गाजल्यानंतर त्याचे मराठी व्हर्जनही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याचा ग्रँड फिनाले आज पार पडला यामध्ये, पनवेलचा सागर म्हात्रे पहिला मराठी इंडियन आयडॉल ठरला आहे.

Web Title: Sagar Mhatre Became First Marathi Indian Idol Winner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top