सागरिका घाटगेची वेबसिरीजमध्ये बाॅस स्टाईल एंट्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- अभिनेत्री सागरिका घाटगे 'बाॅस' या एएलटी बालाजीच्या वेबसिरीजमध्ये आपल्याला दिसते आहे.

- करणसिंग ग्रोव्हरही आपल्याला या वेबसिरीज मध्ये प्रमुख भुमिकेत दिसतो आहे. 2 अॅगस्टला हि वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. 

अभिनेत्री सागरिका घाटगे 'बाॅस' या एएलटी बालाजीच्या वेबसिरीजमध्ये आपल्याला दिसते आहे. तिच्यासह करणसिंग ग्रोव्हरही या वेबसिरीज मध्ये प्रमुख भुमिकेत आहे. 2 ऑगस्टला हि वेबसिरीज प्रदर्शित झाली. 

सागरिकी घाटगेचा डॅशिंग अंदाज आपल्याला या वेबसिरीज द्वारे बघायल मिळाला आहे. तर करणसिंग ग्रोव्हरने दाखवलेल्या कॅमेडिच्या टायमिंगने या वेबसिरीजला एक वेगळाच तडका लावतो.

करणसिंग ग्रोव्हरने साकारलेल्या पात्राचे नाव सुधीर कोहली तर सक्षी रंजन हे सागरिका घाटगेच्या पात्राचे नाव आहे. दोघेही विशेष गुन्हे शाखेचे अधिकारी असून ही वेबसिरीज हलकी-फुलकी एंटटेनर ठरते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagarika Ghatage enters webseries in a bossy style