Mayur Vakani: 'तारक मेहता फेम दयाबेनच्या भावाचा गुजरात निवडणुकीत हातभार; केलं...

Mayur Vakani
Mayur Vakani esakal
Updated on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही सर्वांचीच लोकप्रिय मालिका आहे. त्यात दयाबेन, तिचा भाऊ सुंदर आणि तिची आई याच्या भूमिकाही सर्वांनाचं खळखळून हसवतात. त्यात सुंदर हा आपलं वेगवेगळं टॅलेंट दाखवत असतो, जरी जेठालालला त्यांचा राग येत असला तरी सुंदर काही त्याचं ऐकत नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सुदंर म्हणजेच मयूर वाकाणीने गुजरात निवडणुकीपूर्वी असं काही केलं की सर्वांच लक्ष त्याच्याकडे वळालं आहे.

त्याचं मालिकेतील टॅलेंट जरी बाकिंच्यांना अडतणीत टाकत असलं तरी त्याचं खरं टॅलेंट पाहिल्यानतंर तुम्ही नक्की थक्का व्हालं...  त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा बनवला आहे. त्यांने पीएम मोदींचा हुबेहुब पुतळा साकारला, मयूर वाकाणी ने याबाबात त्याच्या इस्टांग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तो त्यांच्या टीमसोबत पीएम मोदींच्या पुतळ्यावर काम करताना दिसत आहेत. या पुतळ्याला पंतप्रधानांचा सिग्नेचर कुर्ता आणि जॅकेट परिधान करण्यात आला आहे.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?


मयूर वाकाणीच्या या कलागुणांना लोकांनी दाद दिली आहे. मयूरने कॅप्शनमध्ये लिहिले - सेल्फी विथ पीएम. या पुतळ्याला अंतिम टच देण्यात येत आहे. मयूर वाकाणी आणि त्यांच्या टीमने हा पुतळा बनवला आहे.

 मयूरचं हे टॅलेंट पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरुन कौतुक केले आहेत. एकाने लिहिलंय, ‘मयूर भाई खूप चांगले काम करत आहेत’. दुसऱ्याने लिहिल, ‘सुपर हँडसम भाऊ’. तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये मयूर जेठालालच्या मेव्हण्याच्या भूमिकेत आहे . जो नेहमी त्याचा मेहुणा जेठालालकडे पैसे मागतो. यावरही एकाने कमेंट केलीय त्यात लिहिलंय, ‘जेठालालकडून पुतळा बनवण्यासाठी पैसे घेतले असणार ‘ तर दुसऱ्यानं म्हटंलय जेठालालला आधी टोपी लावायचा अन् आता मोदिंजीना’

Mayur Vakani
Big Boss 16: बिग बॉसने स्वत:च्या फायद्यासाठी नियम ठेवले धाब्यावर? अर्चनाच्या एंन्ट्री...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com