Urfi javed: उर्फीला होतोय मच्छरांचा त्रास.. म्हणून घालून आली..

उर्फी जावेदचे अत्यंत बोल्ड कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे .
Urfi Javed spotted in a unique HOT green transparent outfit, netizens trolled her
Urfi Javed spotted in a unique HOT green transparent outfit, netizens trolled hersakal

Urfi javed: विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.

(Urfi Javed spotted in a unique HOT green transparent outfit, netizens trolled her)

Urfi Javed spotted in a unique HOT green transparent outfit, netizens trolled her
Sayali Sanjeev: सायली संजीवच्या आयुष्यात पहिली पैठणी कशी आली? तिनंच सांगितला भन्नाट किस्सा..
Urfi Javed spotted in a unique HOT green transparent outfit, netizens trolled her
Manoj Bajpayee’s Mother Passes Away: अभिनेता मनोज वाजपेयीच्या आईचे निधन..

उर्फीने आज फक्त आतले कपडे परिधान करून त्यावर अगदी पारदर्शी अशी जाळी घातली आहे. एखाद्या मच्छरदाणी प्रमाणे पातळ आणि ट्रान्सपरंट असा हा ड्रेस आहे. या ड्रेसमधून उर्फीच्या आतले कपडेही स्पष्ट दिसत आहेत. अत्यंत विचित्र स्वरूपाची अशी ही फॅशन आज तिने केली आहे. सोबतच यामध्ये तिने आपले अर्धे तोंड देखील लपवले आहे. तिचा हा अवतार पाहून सर्वांचेच डोळे फिरले आहेत.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

तिच्या या लुकवर चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अत्यंत उथळ आणि अश्लीलतेकडे जाणारी ही फॅशन असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तिचा सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर झाला आहे. यावर अनेक कमेंट आल्या आहेत. एक म्हणतो, मच्छरदानी घालून आली ही, तर दूसरा म्हणतो.. हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर एकाने मूर्खपणा आहे नुसता.. हीला प्रसिद्धी देणं बंद करा असे म्हंटले आहे. एकाने तर 'कोविडपेक्षा जास्त घातक व्हायरस आहे, ज्यावर औषध नाही असे म्हंटले आहे. अनेकांनी हीला भारतातून हाकलून द्या अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com