
कुडाळ : भारतीय संगीत कलापीठ केंद्राच्या वारकरी संगीत परीक्षांमध्ये श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळमधून पखवाज तसेच भजन-गायन विषयातून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्गाने विशेष सुयश प्राप्त केले. यात मृदंग प्रथमा पखवाज परीक्षा-कौस्तुभ सावंत (सावंतवाडी), अश्मेष लवेकर (तळेरे), हरिदास घेवडे (खारेपाटण), भिकाजी जाधव (तळवडे), मान्यता अनंत भांडये (ओरोस), तेजस कदम (कणकवली), पियुष कोरगावकर (सावंतवाडी), शुभम पिंगुळकर (पिंगुळी), केशव काराणे (कट्टा), दुर्वा कांबळी (चिपळूण), साहिल फाटक (तळेरे), जिद्नेश पाडळकर (ओरोस), साहिल लाड (तळेरे), प्रदीप पालकर (चिपळूण), कैलास मिरकर (चिपळूण), प्रद्नेश परुळेकर (कट्टा), अथर्व तोंडवळकर (कोळंब), हेमंत परब (देवली), देवराज मालवणकर (देवली), दीपक पालव (बिळवस), अमित गोसावी (तिवरे), निर्मित कुडतरकर (ओरोस),
रितेश पांचाळ (वारगाव), वेदांत फोपळे (नांदोस), सबुरी फणसेकर (कोचरा), श्रवण गोसावी (कारिवडे), हर्षल सांडव (कर्लाचा व्हाळ), सुभाष कानडे (राजापूर), प्रकाश घाटकर (कुणकेरी), पार्थ गिरकर (मसुरे), गंगाराम गावडे (साळेल), आराध्य रेवंडकर (नांदोस), कृष्णा मेस्त्री (कारिवडे), आयुष मेस्त्री (कुडाळ), दर्शन आरोसकर (पिंगुळी), जीवन घाडी (गिरगाव), मध्यमा द्वितीया पखवाज परीक्षा- दत्तप्रसाद खडपकर (कवठी), सचिन कातवणकर (मसुरे), गार्गी सावंत (सावंतवाडी), सोनू गवस (सावंतवाडी), शाम गवस (डोंबिवली), तुषार गोसावी (वराड़), दुर्वेश सावंत (अजगणी), रुपेश माडये (देवली), रामचंद्र गावडे (साळेल), ओमकार राऊळ
(पेंड़ूर), महेश फाले (नांदोस), चिन्मय पिंगुळकर (पिंगुळी), सहदेव राऊळ (कोचरा), रमेश गावडे (पाट), वेदांत मांजरेकर (वालावल-हुमरमळा), श्रीपाद पडोसकर (कोचरा), चंद्रकांत तुळसकर(परुळे), ओमकार वेंगुर्लेकर (पाट), तनय राणे (परुळे), चेतन पेडणेकर (वालावल), लाडशेट इनर (शेर्ले), गौरांग गावडे (साळेल), गणेश सावंत (पेंडुर), रथराज तुरी (मसुरे), लौकिक भोगले (मसुरे), प्रसाद राणे (आकेरी), ओंकार सरमळकर (मोगरणे), विराज गावडे (साळेल), यश मळगावकर (पेंड़ूर), जयेश सावंत (आंदुर्ले), युवराज गावडे (सावंतवाडी), भावेश राऊळ (सावंतवाडी), साईश खोत (बागायत),
मितेश जळवी (बाव), विनायक वेंगुर्लेकर (आंदुर्ले), महादेव सावंत (बिबवणे), समृद्धी ठाकुर (नेरुरपार), भावेश परब (ओरोस), प्रदीप वाळके (बांदा), व्रजेश परब (वाघचौडी), प्रसाद टिळवे (घावनळे), संस्कार पाटकर (पिंगुळी), शिवम धर्णे (आडेली), दर्पण वालावलकर (कट्टा), सुजल कोरगावकर (तळवडे), गौरव नाईक (मसुरे), गौरव पाटकर (पाट), मंदार जाधव (लांजा), सुदेश सावंत (सरमळे), मोतिराम सरमळकर (सरमळे), विराज जळवी (बाव), सुभाष नाईक (इन्सुली), रुद्र माळकर (कुडाळ), अमित चव्हाण (तळगाव), नारायण सावंत (आंदुर्ले), श्रेयस घाडी (खवणे), गौरव वझरकर (आंदुर्ले), बजरंग मयेकर (काळेथर), युद्धार्जित चव्हाण (देवली), विनय तिवरेकर (पाट), संजय रेडकर (तळवणे), वेदांत शिरोडकर (नांदोस).
इतर परीक्षांचा निकाल असा ः
दापोली येथील मृदंग प्रथमा परीक्षेत श्रीधर विचारे तसेच साहिल साळवी, हेमंत दुबळे, विनोद घाणेकर, संकेत कालेकर, प्रसाद गोरीवले, दर्शन वाडकर, सोहम किजबिले, अनिल पिंपळकर, मानस मोरे, सोहम सावंत, पार्थ बर्जे, साई कानसे यांनी यश मिळविले. भजन-गायन प्रथमा परीक्षेत दीप्तेश केळुसकर, राजाराम गावडे, दीपक सावंत, संदेश बांदेलकर, तर भजन-गायन द्वितीया परीक्षेत चंदन शिरोडकर यांनी यश प्राप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.