विनोद तावडे यांनी घेतले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

टीम इ सकाळ
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई,- सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज यशवंत नाट्य मंदिर येथे जाऊन ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. तावडे यांनी राज्य सरकारच्या वतीने दिवंगत तोरडमल यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी तावडे यांनी शोकाकुल तोरडमल कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी नाट्य व चित्रपट सृष्टीतील मंडळी उपस्थित होते.

Web Title: vinod tawade madhukar toradmal esakal news