Urfi Javed
Urfi JavedEsakal

Urfi Javed: उर्फीचं थोबाड कोणी रंगवलं? फोटो व्हायरल

उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
Published on

गेल्या काही दिवसांपासून वादामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी कायमच तिच्या अतरंगी फॅशन स्टाईल आणि कपड्याने अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला उर्फीच्या सुजलेल्या चेहऱ्यामुळे आणि तिने फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे लक्ष वेधले आहे.

तिने तिच्या इस्टांग्रामवर तिने तिचा एक चेहरा सुजलेला फोटो स्टोरीला ठेवला आहे. या फोटोमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा मोठा डाग दिसून येत आहे. यामध्ये तिला कोणी तरी डोळ्यावर मारल्यासारख दिसत आहे. उर्फीनं हा फोटो शेअर करुन , 'असं वाटत आहे की, मला कोणीतरी खूप जोरात मारलं आहे' असं कॅप्शन दिलं आहे. उर्फीच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधल आहे. उर्फीनं तिचा हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Urfi Javed
Amruta Arora: 'अगं वाढदिवस आहे तर फरहान अख्तरसोबत तोंड लपवत कुठे चाललीस?',बर्थ डे दिवशीच अमृता अरोरा ट्रोल

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदला कपड्यांवरुन टार्गेट केलं होतं. उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे उर्फी मात्र काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत ती पाहिजे तसे कपडे घातल आहे. उलट चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ट्विट देखील करत होती.

Urfi Javed
Aryan Khan: 'बापामुळे इतकी प्रसिद्धी नाहीतर', आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी काढली इज्जतच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com