Corona Breaking : औरंगाबादेत आज ११४ जण पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा १८ हजारांवर

मनोज साखरे
Friday, 14 August 2020

आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८ हजार ८१ झाली. यातील १३ हजार २५४ बरे झाले असून  ५७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १४)  सकाळच्या सत्रात ११४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या ४ हजार २५५ जणांवर उपचार सुरु आहेत. एकूण बाधितांचा आकडा अठरा हजारांवर पोचला आहे. आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८ हजार ८१ झाली. यातील १३ हजार २५४ बरे झाले असून  ५७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

शहरातील बाधीत (कंसात रुग्ण संख्या) :  
घाटी परिसर (१), गांधी नगर (१), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  परिसर (१), राज नगर, गादिया विहार (१), बेंबडे हॉस्पीटल समोर, बीड बायपास (२), खिंवसरा, उल्कानगरी (४), कल्पतरु सो. (१), पुंडलिक नगर (१), जवाहर कॉलनी (१), उस्मानपुरा (१), हर्सल टी पॉइंट (३), श्रद्धा कॉलनी (१), टिळक पथ, गुलमंडी (१), जय भवानी नगर (३), व्यंकटेश नगर (१), गारखेडा परिसर (१), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (१), स्वप्न नगरी, गारखेडा (१), एन तीन, सिडको (१), झाशी राणी चौक परिसर, नागेश्वरवाडी (१), पिसादेवी रोड, व्यंकटेश नगर (१),  हर्सुल (१), सिडको (१),मिलिट्री हॉस्पीटल (१), एन दोन सिडको (१), बनेवाडी (१), पद्मपुरा (३), पन्नालाल नगर (१), स्नेह सावली केअर सेंटर (४), नक्षत्रवाडी (२), खडकेश्वर (१),संसार नगर (२), एकता नगर (५), शांतीपुरा समाज मंदिर परिसर (३), निसर्ग कॉलनी (१), गणेश कॉलनी (१), राजा बाजार (१), 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

ग्रामीण भागांतील बाधित
चिंचोली लिंबाजी, कन्नड (१),  घाटनांद्रा,सिल्लोड (१), गायत्री नगर, कारंजा (२), अंभई सिल्लोड (१), अंधारी,सिल्लोड (२), रामपूर (१), दत्त नगर, रांजणगाव (१), सावरकर सो., बजाज नगर (१), बजाज नगर (२), मधुबन सो., बजाज नगर (१), टाकळी, खुलताबाद (१), बाजार सावंगी, खुलताबाद (१), गाढेपिंपळगाव (१), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (१), लासूर नाका (१), मारवाडी गल्ली, गंगापूर (१), गंगापूर (१), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (१), गांधी चौक, शिवना (५), स्नेह नगर, सिल्लोड (४), सिल्लोड पंचायत समिती परिसर (१), लिलाखेड, सिल्लोड (१), निल्लोड,सिल्लोड (२), वांगी,सिल्लोड (१), गाडगे महाराज चौक, सिल्लोड (२), बालाजी गल्ली,सिल्लोड (१), वंजारगाव,वैजापूर (२), पोलिस कॉलनी, वैजापूर (६), लक्ष्मी नगर, वैजापूर (४), भाटिया गल्ली,वैजापूर (४),निवारा नगरी, वैजापूर (१), खालचा पाडा, शिऊर (१)      

Edit By Pratap Awachar 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 114 positive increase