Corona update : औरंगाबादेत आज १३७ रुग्णांची वाढ, जिल्ह्यात १४५३ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.२१) सकाळी १३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे. यापैकी १८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता १४५३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे

 औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.२१) सकाळी १३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे. यापैकी १८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता १४५३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

 जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या)

 वाळूज पंढरपूर (१), क्रांती नगर (१), मिल कॉर्नर (१),  बनेवाडी (१), एन नऊ, सिडको (२), शिवाजी नगर (४), न्यू विशाल नगर (२), न्यू हनुमान नगर (१), उस्मानपुरा (७), राजीव नगर (३), अबरार कॉलनी (१), सातारा परिसर (३), जयसिंगपुरा (६), सुरेवाडी (२), एन बारा हडको (१),  बायजीपुरा (१), मयूर नगर, एन अकरा (१), अहिनेस नगर (१), जय भवानी नगर (३), मातोश्री नगर (१),  न्यू बायजीपुरा (१), एन बारा, हडको (१), गजानन नगर (५), गरिष नगर (१) , नारळीबाग (१),  भावसिंगपुरा (१), कोकणवाडी (१), राम नगर (५), लक्ष्मी नगर (१), समर्थ नगर (१), राज नगर, छत्रपती नगर (१), सुभाषचंद्र बोस नगर (१), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (१),

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण  

न्यू गजानन कॉलनी (२), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (१), सावित्री नगर, चिकलठाणा (१), गादिया विहार, शंभू नगर (१), एसटी कॉलनी, एन दोन (१), एन अकरा, नवनाथ नगर (३), एन अकरा दीप नगर (४), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (३), हनुमान चौक, चिकलठाणा (२), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), विष्णू नगर (१), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (१), उल्कानगरी (१), नागेश्वरवाडी (१), सुदर्शन् नगर, हडको (१), एन पाच सिडको (१), कैसर कॉलनी (१), एन दोन, ठाकरे नगर (१), एन दोन सिडको (१), गारखेडा परिसर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (१), एमजीएम हॉस्पीटल जवळ (१), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (५), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (१), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (२), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), छत्रपती नगर, वडगाव (३), राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), पळशी (१०), करमाड (१), पिसादेवी (२), कन्नड (६), गंगापूर (२) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये ४४ स्त्री व ९३ पुरुष आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 137 positive increase