कोरोना रुग्णसंख्या ३४ हजारांवर, औरंगाबाद जिल्ह्यात चार हजार ८२० रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Saturday, 3 October 2020

औरंगाबाद   जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) नव्याने १६९ कोरोनाबाधित आढळले.

औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) नव्याने १६९ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६२, ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३४ हजार १० झाली.
उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४२९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २८ हजार २४३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार ८२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महापालिकेने फेडले २०० कोटींचे कर्ज ! 

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः एनआरएच होस्टेल परिसर (१), जयभवानीनगर (२), कांचनवाडी (१), आविष्कार कॉलनी एन-सहा (३), ठाकरेनगर (२), भारतमातानगर (२), सिंहगड कॉलनी (१), साईनगर एन-सहा, सिडको (७), टाऊन सेंटर सिडको (२), पोलिस कॉलनी चिकलठाणा (१), जटवाडा रोड (१), समर्थनगर (१), सातारा परिसर (१), न्यू विठ्ठलनगर (१), संघर्षनगर, मुकुंदवाडी (१), देशमुखनगर, गारखेडा (२), भावसिंगपुरा (१), एन-एक सिडको (२), मिलिटरी हॉस्पिटल (१), श्रेयनगर (२), महालक्ष्मी कॉलनी, सिडको (१), चिकलठाणा (२), सुराणानगर (१), राजमाता जिजाऊ सोसायटी परिसर, सिडको (१), टीव्ही सेंटर परिसर (१), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (१), रेल्वेस्टेशन परिसर (१), इटखेडा (१), बालाजीनगर (२), जाधववाडी (१), बेगमपुरा (१), घाटी परिसर (१), वृंदावन कॉलनी (१), ग्लोरिया सिटी, भावसिंगपुरा (२), क्रांती चौक परिसर (१), मुकुंदवाडी (२).

आता सोळावं नव्हे, पंधरावं वरीसच धोक्याचं !  

ग्रामीण भागातील बाधित
गुलाज गेवराई (१), सिडको महानगर (१), मंजित प्राइड, सिडको (१), फुलेनगर वडगाव कोल्हाटी (१), साई सरोज बजाजनगर (२), देवगिरीनगर सिडको बजाजनगर (१), चिंचबन कॉलनी बजाजनगर (१), जयभवानी चौक बजाजनगर (१), साई श्रद्धा पार्क बजाजनगर (१), लांझी (८), साठेनगर (१), पोलिस स्टेशन वाळूज (१), बकवालनगर वाळूज (१), वाकळा, वैजापूर (२), आनंदपूर (२), रांजणगाव, निलजगाव, पैठण (१), देभेगाव, कन्नड (१), सिटी पोलिस स्टेशन परिसर, कन्नड (१), लाडगाव (१), करमाड (३), पिंप्रीराजा (२), पाचोड (१), समतानगर, गंगापूर (१), रघुनाथ पाटील कॉलनी, गंगापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर(१), भादगाव वैजापूर (१), लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर (१), दुर्गानगर, वैजापूर (१), शरणापूर फाटा (१), सिल्लोड (१), कन्नड (५), खुलताबाद (२), वैजापूर (१), पैठण (१).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Cases Crossed 34 Thousand Aurangabad News