esakal | Corona Update : औरंगाबादेत वाढले १८१ कोरोनाबाधित, उपचारानंतर २४३ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3Corona_102

औरंगाबाद  जिल्ह्यात सोमवारी (ता. २८) नवे १८१ कोरोनाबाधित आढळले.

Corona Update : औरंगाबादेत वाढले १८१ कोरोनाबाधित, उपचारानंतर २४३ रुग्ण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. २८) नवे १८१ कोरोनाबाधित आढळले.
अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९०, ग्रामीण भागात ५८ रुग्ण आढळले. बरे झालेल्या आणखी २४३ जणांना आज सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ हजार १७४ झाली असून, सध्या ५ हजार ८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २६ हजार ३५९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या ः सिल्लोड (१), म्हस्के वस्त्री, सवंडगाव (३), पाचोड, पैठण (२), अन्य (१), नाटकरवाडी (१), गिरनेर तांडा (१), रामनगर (४), औरंगाबाद (२२), फुलंब्री (३), गंगापूर (९), कन्नड (६), खुलताबाद (४), सिल्लोड (२), वैजापूर (४), पैठण (२), सोयगाव (६).

कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच; कोविड केअर सेंटरसह डीएससी, डीएचसीएस फुल्ल

शहरातील बाधित
पद्मपुरा (२), कोकणवाडी (२), नाथ प्रांगण, शिवाजीनगर (१), एन दहा सिडको (२), पुंडलिकनगर (१), रेणुकानगर (१), आयप्पा मंदिर परिसर, बीड बाय पास (१), नवीन म्हाडा कॉलनी (१),चाणक्यपुरी (२), मिलिट्री हॉस्पिटल परिसर (१), लेबर कॉलनी (१), आदित्य सो (१), सुदर्शननगर एन अकरा (१), गार्गी रेसिडन्सी, उस्मानपुरा (१), बजाजनगर (१), सत्यमनगर (१).

संपादन - गणेश पिटेकर