esakal | CoronaUpdate:औरंगाबादेत २१४ जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात २६ हजार ११६ झाले बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

आता औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ९९३ झाली.

CoronaUpdate:औरंगाबादेत २१४ जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात २६ हजार ११६ झाले बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७)  एकूण २१४ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ९९३ झाली. आजपर्यंत एकूण ९१७ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५ हजार ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४० व ग्रामीण भागात ३७ रुग्ण आढळले. ३९० जणांना (मनपा १८९, ग्रामीण २०१) सुटी देण्यात आली. आजपर्यंत २६ हजार ११६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ३९० जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २६११६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद : कोरोना रुग्णाची घाटीच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या

ग्रामीण भागातील रुग्ण -

बजाज नगर, वाळूज (२), प्रगती कॉलनी, कन्नड (५), गजानन कॉलनी, कन्नड (१), कंकवती नगर, कन्नड (१), राम नगर, कन्नड (१५), पिंप्री राजा (२), करमाड (४), यशवंत नगर, पैठण (१), नवीन कावसान पैठण (१), फुलंब्री टीपॉइंट (१), अकोली वडगाव, गंगापूर (३), शिक्षक कॉलनी, गंगापूर (१), फुलेवाडी रोड, वैजापूर (३), जीवनगंगा, वैजापूर (१), निवारा नगरी, वैजापूर (१), खंडाळा, वैजापूर (१), गणोरी फुलंब्री (१), सिडको महानगर (१), माळीवाडा (२), शंकरपूर, गंगापूर (२), पाटोदा (१), घारी, पैठण (१), खुलताबाद (१), उपजिल्हा रुग्णालय वैजापूर (१), औरंगाबाद (१०), गंगापूर (४), कन्नड (१०), सिल्लोड (४), वैजापूर (६), पैठण (३), सोयगाव (२), मन्सूरी कॉलनी, गंगापूर (१), तालपिंपरी, गंगापूर (६), वीरगाव, वैजापूर (१), गायकवाड वसती, स्टेशन रोड, वैजापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (१), रामवाडी, वैजापूर (१)

शहरातील बाधित -

वृंदावन नगर (१), एन पाच गुलमोहर कॉलनी (१), आंबेडकर नगर (१), साई वृंदावन अपार्टमेंट, जालना रोड (१), अंगुरीबाग (१), सावंगी हर्सुल (१), एन नऊ पवन नगर (१), एन अकरा हडको (३), जाधववाडी (१), नंदनवन कॉलनी (२), गोवर्धन कॉम्पलेक्स (१), पद्मपुरा (४), समर्थ नगर (१), द्वारकापुरी (२), संत तुकाराम हॉस्टेल,पद्मपुरा (१), श्रीकृष्ण नगर (२), श्रेय नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), बंजारा कॉलनी (१), दशमेश नगर (१), म्हाडा कॉलनी (२), पोलिस कॉलनी, एन दहा (१), एकनाथ नगर (१), अन्य (१), शहागंज (१), बालाजी नगर (१), नाईक नगर (१), म्हसोबा नगर (१), पहाडसिंगपुरा (१), एन नऊ (१), समर्थ नगर (१), मनपा शाळा परिसर, इटखेडा (१), एन चार सिडको (६), एन आठ (१), पुंडलिक नगर (२) एन दोन सिडको (२), भावसिंगपुरा (१), नाईक नगर (१), राजीव गांधी नगर (१), प्रतापगड नगर (१), पिसादेवी (३), नक्षत्रवाडी (१), न्याय नगर (१), आदित्य नगर (१), टीव्ही सेंटर (१), बजाज नगर (१), दिशा गुरूकुल परिसर, देवळाई रोड (१), टाऊन सेंटर (१), न्यू म्हाडा कॉलनी, एन दोन (१), एन आठ, गणेश नगर (१), साईबाबा मंदिराजवळ, पद्मपुरा (१), लालमन नगर, पद्मपुरा (१), सोनार गल्ली, पद्मपुरा (१)

पर्यटनातून रोजगाराला चालना ! 

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : २६११६
उपचार घेणारे रुग्ण : ५९६०
एकूण मृत्यू : ९१७
-----
आतापर्यंतचे बाधित : ३२९९३

संपादन - गणेश पिटेकर