esakal | औरंगाबादेत आज 87 जण पॉझिटिव्ह, आतापर्यंत 10 हजार 901 जणांना सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. 3) सकाळच्या सत्रात 87 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. यात शहरातील 49 आणि ग्रामीण भागातील 38 रुग्ण आहेत. आतापर्यंत 10 हजार 901 जण बरे झाले आहेत.

औरंगाबादेत आज 87 जण पॉझिटिव्ह, आतापर्यंत 10 हजार 901 जणांना सुटी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. 3) सकाळच्या सत्रात 87 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. यात शहरातील 49 आणि ग्रामीण भागातील 38 रुग्ण आहेत. आतापर्यंत 10 हजार 901 जण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14 हजार 640 झाली आहे.  एकूण 484 जणांचा मृत्यू झाला असून आता 3 हजार 255 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  


शहरातील 49 बाधित

पीरबाजार, उस्मानपुरा (1), पहाडसिंगपुरा (1), अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर (1), मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर (1), बन्सीलाल नगर (8), पद्मपुरा (2), एन दोन सिडको (1), बन्सीलाल नगर (2), भीमनगर, भावसिंगपुरा (1), ज्योती नगर (1), म्हसोबा नगर, जाधववाडी (1), विनायक नगर (2), सदाशिव नगर (4), ठाकरे नगर (2), विश्रांती नगर (2), गजानन कॉलनी (1), बालाजी नगर (11),  पद्मपुरा (1), मिल्क कॉर्नर (1), बीड बायपास (1), जिल्हा परिषद परिसर (1), अन्य (3) 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  


ग्रामीण भागातील 38 बाधित - 

सलामपूर, वडगाव (1), गणोरी, फुलंब्री (8), उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, वैजापूर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), सिडको महानगर, वाळूज (1),  दौलताबाद (1), बाजार गल्ली, दौलताबाद (1), पाचोड, पैठण (3), खतगाव, पैठण (2), मारवाडी गल्ली, गंगापूर (3), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (1), शेंडेफळ, वैजापूर (1), गायकवाडी, वैजापूर (1), दत्त नगर, वैजापूर (1), काद्री नगर, वैजापूर (1), साळुंके गल्ली, वैजापूर (1), लोणी, वैजापूर (1), मनूर, वैजापूर (1), गुजराती गल्ली, वैजापूर (1), मुरारी पार्क, वैजापूर (1), डवला, वैजापूर (2), जाधव गल्ली, वैजापूर (1), अंबेगाव,गंगापूर (1)


_
कोरोना मीटर
आतापर्यंत सुटी झालेले रुग्ण   - 10901
उपचार घेणारे रुग्ण                 - 3255
आतापर्यंतचे मृत्यू                   - 484
---
एकूण कोरोना बाधित              - 14640