Corona Update : औरंगाबादेत नवे १५७ कोरोनाबाधितांची भर, सध्या ८५६ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Friday, 27 November 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात गुरुवारी (ता.२६) नव्या १५७ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ४२ हजार ९१४ झाली. सध्या ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२६) नव्या १५७ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ४२ हजार ९१४ झाली. सध्या ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १२६ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४० हजार ९१६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार १४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः नाईकनगर (१) रेणुकापुरम कॉलनी, सातारा परिसर (१) कासलीवाल प्रांगण, गारखेडा (१) सराफा रोड, शहागंज (१) संघर्षनगर, मुकुंदवाडी (१), संसारनगर, क्रांती चौक (१), जय कॉलनी लक्ष्मी परिसर (१) भानुदासनगर (१), शहानूरवाडी (१), कैलासनगर (१), एन नऊ ज्ञानेश्वरनगर, हडको (१), कोटला कॉलनी, (१), एलआय सी डिव्हिजन ऑफिस (१), मुथीयान रेसिडेन्सी, दीपनगर (१), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (२) जसवंतपुरा (१), गारखेडा (२), चिकलठाणा (१), एन-२ सिडको (१), जाधववाडी (१), सातारा परिसर (१), अलंकार सोसायटी (१), उल्कानगरी (१), भगतसिंग कॉलनी (१), एन-६ सिडको (४), शास्त्रीनगर (२), बजरंग चौक (१), बीड बायपास परिसर (१), चंद्रगुप्त नगरी (१), हरिकृपानगर (२), पवननगर (१), स्वामी विवेकानंदनगर (१), शिवाजीनगर (२), भगतसिंगनगर, हर्सूल (१), नॅशनल कॉलनी (१), एन सहा सिडको (५), मयूर पार्क, हर्सूल (१), एन आठ शिवदत्त हौ.सो. (१), एन पाच सावरकरनगर (१), आविष्कार कॉलनी, एन सहा (१), आकाशवाणी, मैत्रीनगर (१) , एन नऊ सिडको (१), भडकलगेट (१), जटवाडा रोड परिसर (१), घाटी परिसर (१), अन्य (७०).

ग्रामीण भागातील बाधित : रांजणगाव एमआयडीसी (३), बजाजनगर (१) , रांजणगाव (१), एमआयडीसी वाळूज (३) , माळीवाडा (१), ढोरकीन (१), बजाजनगर (१), वडगाव कोल्हाटी (१), पैठण रोड परिसर (१), पालोद (१), अन्य (१६).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 157 Cases Recorded In Aurangabad