esakal | औरंगाबादेत आज ३३९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २५ हजार ७२६ रुग्ण झाले बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3Corona_102

औरंगाबादेत शनिवारी (ता.२६) दिवसभरात ३३९ जणांना कोरोनाची बाधा झाली.

औरंगाबादेत आज ३३९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २५ हजार ७२६ रुग्ण झाले बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता.२६) ३३९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ७७९ झाली. आजपर्यंत एकूण ९०९ जणांचा मृत्यू झाला. सध्या सहा हजार १४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ११७ व ग्रामीण भागात ७० रुग्ण आढळले. आज ३२१ जणांना सुटी झाली. यात शहरातील २२६ व ग्रामीण भागातील ९५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत २५ हजार ७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी औरंगाबादच्या विजया रहाटकर यांची निवड

ग्रामीण भागातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)
साऊथ सिटी (१), सिडको महानगर एक (३), महालकिन्होळा, फुलंब्री (१), साई मंदिर परिसर, बजाजनगर (१), स्वागत सो., बजाजनगर (१), निरंकारनगर, वडगाव को. (१), दारवाडी, पैठण (९), हरशी खु., पैठण (२), पानवडोद, सिल्लोड (१), गोळेगाव, सिल्लोड (२), विवेकानंद कॉलनी, कन्नड (२), प्रगती कॉलनी, कन्नड (१), कारखाना परिसर, कन्नड (१), करमाड (१), पळशी कन्नड (१), धानोरा, गंगापूर (१), जयसिंगनगर, गंगापूर (१), वाळूज (१), परदेशी गल्ली वैजापूर (२), निवारा नगरी, वैजापूर (२), सवंडगाव, वैजापूर (१), मारवाडी गल्ली, वैजापूर (१), एनएमसी कॉलनी, वैजापूर (१), खुलताबाद (१), जावळी, कन्नड (१), औरंगाबाद (२९), फुलंब्री (२), गंगापूर (३), कन्नड (२५), वैजापूर (११), असेगाव (१), अयोध्यानगर (१), पैठण (१).

अनेक वर्षांनी येळगंगा दुथडी भरून वाहिली, गावांचा तुटला संपर्क

शहरातील बाधित
जलाल कॉलनी (१), हर्सूल सावंगी (१), मीरानगर, पडेगाव (१), पदमपुरा (१), सहारा हॉटेल परिसर (१), उस्मानपुरा (२), नागेश्वरवाडी (२), पैठणगेट (१), एन-दोन, सिडको (१), कामगार चौक (१), रेल्वेस्टेशन परिसर (१), गजानननगर (१), गुरुदत्तनगर (१), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (२), रामनगर (१), एन-चार, सिडको (१), एन-दोन, ठाकरेनगर (१), एन-चार, गजानननगर (१), एन-सहा, साईनगर (१), सुराणानगर (५), पिसादेवी (२), धनश्री कॉलनी, मयूरपार्क (३), अन्य (४), एन-पाच सिडको (१), एन-दोन रामनगर (१), एन-दोन, म्हाडा कॉलनी (१), एन-सात सिडको (३), एन-दोन संघर्षनगर (४), विष्णूनगर, जवाहर कॉलनी (२), कासारी बाजार (१), एन-अकरा हडको (१), सावित्रीनगर, चिकलठाणा (१), मयूर पार्क (४), मिलिटरी हॉस्पिटल (४), बंजारा कॉलनी (१), रेणुकानगर (१), आशानगर (१), हडको (१), अरुणोदय कॉलनी (१), चेलीपुरा (१), भीमनगर (१), लाइफलाइन हॉस्पिटल परिसर (४), भडकलगेट (१), जाधववाडी (१), पोलिस कॉलनी, एन-दहा, हडको (२), मिलिनियम पार्क सो., (१),
एन-तेरा, भारतनगर (१), कोकणवाडी (१), ठाकरेनगर (२), समृद्धी अपार्टमेंट, ॲपेक्स हॉस्पिटलमागे (१), पारिजातनगर, एन-चार सिडको (२), मनजितनगर, जालना रोड (१), साईनाथनगर, बीड बायपास (१), अशोकनगर (१), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप (१), नवयुग कॉलनी (४), संत एकनाथ सो., जालना रोड (१), दिवाणदेवडी (१), उल्कानगरी (१), शिल्पसमृद्धी अपार्टमेंट (३), स्नेहनगर, बीड बायपास (१), गादिया पार्क (२), बालाजीनगर (१), विजयश्री कॉलनी, एन-पाच सिडको (१), महालक्ष्मी चौक, ठाकरेनगर (१), कासलीवाल मार्केट, एन-दोन सिडको (१), अहिंसानगर (१), देशमुखनगर, गारखेडा परिसर (१), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (१), सारासिद्धी, बीड बायपास (१), दशमेशनगर (१), खिंवसरा पार्क, उल्कानगरी (१).

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : २५,७२६
उपचार घेणारे रुग्ण : ६,१४४
एकूण मृत्यू : ९०९
-----------------------------
आतापर्यंतचे बाधित : ३२,७७९

संपादन - गणेश पिटेकर