esakal | CoronaUpdate : औरंगाबादेत नवे ११३ रुग्ण, उपचारानंतर बरे झालेल्या १८८ जणांना सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) नवे ११३ कोरोनाबाधित आढळले.

CoronaUpdate : औरंगाबादेत नवे ११३ रुग्ण, उपचारानंतर बरे झालेल्या १८८ जणांना सुटी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) नवे ११३ कोरोनाबाधित आढळले.
अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५७, ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या १८८ जणांना सुटी देण्यात आली.
रुग्णसंख्या ३६ हजार ६८९ असून सध्या १ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३३ हजार ७८२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्ण संख्या) ः मुकुंदवाडी (१), खिंवसरा पार्क उल्कानगरी (१), लेबर कॉलनी (१),दर्जी बाजार छावणी (१), अजबनगर, श्रीराम अपार्टमेंट (१), हॉटेल गंगामाई (१), उदय कॉलनी (१), गजानननगर (१), बीड बायपास (१), बजरंग कॉलनी (१), पिसादेवी रोड परिसर(२), म्हसोबानगर, हर्सूल (२), जाधवमंडी, बांबू मार्केट (३), राहत कॉलनी (१), एस. बी. कॉलनी, (१), कांचनवाडी (१), नक्षत्रवाडी (१), कासलीवाल मार्वल (१), अहिल्याबाई होळकर चौक (१), एमआयटी सीसीसी (१), सातारा परिसर (१), समर्थनगर (१),जटवाडा रोड परिसर (१), सुपारी हनुमान, गुलमंडी (१), उत्तरानगर, चिकलठाणा (१), जयभवानीनगर (१), विशालनगर (१), जवाहर कॉलनी (१), श्रीनिकेतन कॉलनी (२), हरीरामनगर (१), शहानूरवाडी (१), उल्कानगरी , गारखेडा (१), एन नऊ, हडको (१) मिल्ट्री हॉस्पिटल (१).

ग्रामीण भागातील बाधित
बन्सीलालनगर, वैजापूर (१), कल्याणनगर, वैजापूर (१), वाकळा, वैजापूर (२), औरंगाबाद (५), फुलंब्री (२), गंगापूर (२), सिल्लोड (४).

Edited - Ganesh Pitekar