esakal | औरंगाबादेत नवे सव्वाशे कोरोनाबाधित, ३५ हजार १०७ पैकी आतापर्यंत ३० हजार ५८४ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद  जिल्ह्यात शुक्रवारी (ता.नऊ) आणखी १२५ कोरोनाबाधितांची भर पडली.

औरंगाबादेत नवे सव्वाशे कोरोनाबाधित, ३५ हजार १०७ पैकी आतापर्यंत ३० हजार ५८४ रुग्ण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.नऊ) आणखी १२५ कोरोनाबाधितांची भर पडली.
अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५२, ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या ३२१ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २१३, ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ हजार १०७ झाली असून एकूण तीन हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
३० हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९९० जणांचा मृत्यू झाला.


आयुष्य संपलेली पाणी पुरवठा यंत्रणा चालविण्याची महापालिकेवर नामुष्की


शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः नारळीबाग परिसर (१), स्वराजनगर, मुकुंदवाडी (१), शिवाजीनगर, गारखेडा परिसर (१), सारंग सो., गारखेडा (२), विशालनगर (१), एन-सात सिडको (१), एन-अकरा हडको (१), बन्सीलालनगर, स्टेशन रोड (१), अभिनंदन कॉलनी, इटखेडा (२), शिल्पनगर (१), सोनार गल्ली, पदमपुरा (१), कासलीवाल तारांगण, पडेगाव (१), जोहारीवाडा, गुलमंडी (१), जयभवानीनगर (२), बीड बायपास (६), जिजामाता कॉलनी (१), एन-बारा, हडको (१), चौधरी इस्टेट, बीड बायपास (१), कमलनयन बजाज हॉस्पिटलजवळ (२), मिल कॉर्नर, पोलिस कॉलनी (१), एन-आठ (१), भक्तीनगर, पिसादेवी रोड (१), एन-सात अयोध्यानगर (१), तापडिया ग्राउंड परिसर (३), एपीआय कॉर्नर, ठाकरेनगर (१), गुरुप्रसादनगर (२), एन-सहा (१), सुल्तानपूर (१), एन-नऊ, सिडको (१).

औरंगाबाद : गाडीवाट जिप शाऴेची पंतप्रधानांनी घेतली दखल; 'मन की बात'...


ग्रामीण भागातील बाधित
औरंगाबाद (२), गंगापूर (३), कन्नड (१), सिल्लोड (१), वैजापूर (१), पैठण (४), सोयगाव (१) बिडकीन (१), जिवराग टाकळी, सिल्लोड (१), वीरगाव, वैजापूर (१), तीसगाव (२), लासूर स्टेशन (१), खांडसरी परिसर, कन्नड (१), कुंभेफळ (१), टोणगाव (१), दुधड (१), वरूड काझी (२), खालचापाडा शिऊर (१), मिलातनगर, वैजापूर (१), अयोध्यानगर, बजाजनगर (१), सूर्योदय सो., बजाजनगर (१), सिडको कार्यालयाजवळ, बजाजनगर (१), चिंचोली, कन्नड (१), जाधव हॉस्पिटल, सिडको (१).

Edited - Ganesh Pitekar