Corona Update : औरंगाबादेत १९२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३२ हजार १०६ जण झाले बरे

मनोज साखरे
Tuesday, 13 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ६३४ झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ६३४ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास ५१ व ग्रामीण भागात २१ रुग्ण आढळले. आज ४४१ जणांना सुटी झाली. यात शहरातील ३३१ व ग्रामीण भागातील १०० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३२ हजार १०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून?

ग्रामीण भागातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)
वीरगाव, वैजापूर (१), कन्नड (१), सिल्लोड (१), खुपटा सिल्लोड (१), मुंडवाडी, कन्नड (२), मोरे चौक, बजाज नगर (२), सुवर्णपुष्प सोसायटी, बजाज नगर (१), गिरीराज सोसायटी, पंढरपूर (१), ऋतू रेसिडन्सी, सिडको महानगर (१), शिवकृपा सोसायटी , बजाज नगर (१), सारा किर्ती, बजाज नगर (१), राजा हरिश्चंद्र सोसायटी, बजाज नगर (१), प्रताप चौक, बजाज नगर (१), हिदायत नगर, वाळूज (१), वाकळा, वैजापूर (४), चिकटगाव, वैजापूर (२), हिलालपूर, वैजापूर (१), पिंपळगाव, वैजापूर (१), बाभूळगाव (३), पालोद, सिल्लोड (१), चंद्रलोक नगरी, कन्नड (१), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (२), बाजारपेठ, कन्नड (४), करमाड (३), दूधड (१), माऊली हॉस्पीटल परिसर, पैठण (१), अन्नपूर्णा नगर, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (१), नारळा, पैठण (१), जामगाव, गंगापूर (३), अंबेलोहळ, गंगापूर (१), रांजणगाव, गंगापूर (१), दहेगाव, वैजापूर (२), हमरापूर, वैजापूर (१), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१), भगूर, वैजापूर (१), अन्य (१), बालाजी नगर, बिडकीन (१), चित्तेगाव (१), सिल्लोड (६), औरंगाबाद (१०), गंगापूर (१), कन्नड (१), वैजापूर (३), पैठण (१)

अर्धे सत्र संपले तरी अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा; विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांची वाढली चिंता

शहरातील बाधित
एनआरएच हॉस्टेल परिसर (१), सिटी चौक (१), हनुमान टेकडी परिसर (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), पैठण गेट (१), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (१), कांचनवाडी (३), जटवाडा रोड, हर्सुल (१), भगतसिंग नगर (१), एन अकरा, सुदर्शन नगर (१), एन नऊ सिडको (२), मयूर टेरेस, गारखेडा परिसर (१), प्रकाश नगर (१), लॉयन कॉलनी, चिकलठाणा (१), उत्तरा नगर (१), एन पाच सिडको (१), चेतना नगर (२), भाग्य नगर (१), भीम नगर, भावसिंगपुरा (१), अन्य (२), गुरूदत्त नगर, गारखेडा परिसर (१), जाधवववाडी (१), समाधान कॉलनी (१), एन दोन कामगार चौकाजवळ (१), पुंडलिक नगर (१), अभिनंदन कॉलनी, इटखेडा (१), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (१), अशोक नगर (१), जाधववाडी (१), नागेश्वरवाडी (२), शिवाजी नगर (१), दिवाणदेवडी परिसर (१), एसबीएच कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा (१), श्री कॉलनी, पद्मपुरा (१), उस्मानपुरा (१), सुराणा नगर (१), औरंगपुरा (१), एन चार सिडको (१) नारळीबाग (१), इंद्रप्रस्थ सो., गारखेडा (२), नायगाव, हर्सुल (१), पिसादेवी रोड (१), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (१), संजय नगर, बायजीपुरा (१), तारांगण, कासलीवाल, मिटमिटा (२), निराला बाजार (१), आरेफ कॉलनी (१), गारखेडा परिसर (१), इंद्रायणी कॉलनी (२), जय भवानी नगर (१), न्यायालय सोसायटी, सिडको (१), सइदा कॉलनी, हर्सुल (१), समर्थ नगर (१), गणेश नगर (१)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ३२१०६
उपचार घेणारे रुग्ण : २५२२
एकुण मृत्यू : १००६
-----
आतापर्यंतचे बाधित : ३५६३४

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 192 Cases Reported In Aurangabad