Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Speeding Car Kills Young Cyclist at Kumbhephal Flyover: सायकलने जाताना काळाचा घाला; १३ वर्षीय गौरवचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार
Chhatrapati Sambhajinagar Road Accident 13 Year Old Gaurav Salve Killed by Speeding Car at Kumbhephal Flyover

Chhatrapati Sambhajinagar Road Accident 13 Year Old Gaurav Salve Killed by Speeding Car at Kumbhephal Flyover

esakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड : जालन्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने सायकलस्वार मुलाला जोराची धडक दिली. या अपघातात गौरव गोरख साळवे (वय १३, रा. कुंभेफळ) याचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास कुंभेफळ येथील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

Loading content, please wait...