Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

देशभरातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून शिवभक्तात ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा भव्य त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांनी केला अर्पण.
151 kg silver trident offered by devotees from Madhya Pradesh

151 kg silver trident offered by devotees from Madhya Pradesh

sakal

Updated on

परळी वैजनाथ - पवित्र अधिकमासानिमित्त मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चौरागड (छोटी बाजार) येथील भाविकांनी देशभरातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून शिवभक्तात ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा भव्य त्रिशूल शुक्रवारी (ता. 6) दुपारी विधिवत पूजा करून अर्पण केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com