Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यंदा देखील हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला.
गेवराई (जि. बीड) - मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यंदा देखील हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला.