Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

बैल जोडी धुतल्यानंतर गायीला तलावात धुऊन काढत असताना गायीने तलावात ओढल्याने सौरभ नरोडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Saurabh narode

Saurabh narode

sakal

Updated on

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी येथील 17 वर्षीय तरुण सौरभ संजय नरोडे हा बैल पोळा सणानिमित्त बुधवारी (ता. 9) खांदेमळणी असल्याने दुपारी तीन वाजता गावालगत असलेल्या तलावात बैल, गाय धुण्यासाठी गेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com