Marathwada Government Jobs
sakal
मराठवाडा
Marathwada Government Jobs: सतराशे जणांना सरकारी नोकऱ्या; मराठवाड्यात ठिकठिकाणी नियुिक्तपत्र प्रदान
GroupD Recruitment : मराठवाड्यातील १ हजार ७१० उमेदवारांना अनुकंपा तत्त्व आणि सरळसेवा भरती अंतर्गत नोकरी मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३०३ उमेदवारांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नियुक्तिपत्र दिली.
छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावरील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या मराठवाड्यातील १ हजार ७१० उमेदवारांना शनिवारी (ता.चार) ठिकठिकाणी नियुक्तीची पत्रे देण्यात आलेली आहेत.

