Priti Bhakad
sakal
अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील एका खाजगी अकॅडमी मध्ये पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील दहेगाव खुर्द येथील प्रीती अंशीराम भाकड (वय 19) वर्ष हि शहरातील एका खाजगी अकॅडमी मध्ये पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण करत होती.