Vaibhav Adhav
sakal
कन्नड - तालुक्यातील जामडी घाट शिवारात १९ वर्षीय तरुणाने स्वताहाच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. वैभव शंकर आढाव (रा. जामडी घाट, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.