

Festivals Muhurat
sakal
हिंगोली : येत्या २०२६ वर्षाची चाहूल लागली आहे. नव्या वर्षात २२ सार्वजनिक सुट्या आहेत. शिवाय दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्याही आहेत. ४६ लग्न मुहूर्त आहेत. महाशिवरात्र, रंगपंचमी, अक्षय्य तृतीया, घटस्थापना, दीपावली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या सुट्या रविवारी आल्या आहेत. नव्या वर्षात तीन मार्चचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे.