Georai Crime : प्रेमसंबंधातून एकवीस वर्षीय तरुणाचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील गंगावाडी तरफ तलवाडा येथे प्रेम प्रकारातून एका एकवीस वर्षीय तरुणाचा खुन करण्यात आला.
shivam chikane
shivam chikanesakal
Updated on

गेवराई - तालुक्यातील गंगावाडी तरफ तलवाडा येथे प्रेम प्रकारातून एका एकवीस वर्षीय तरुणाचा खुन करण्यात आला आहे. बेदम मारहाण केली असता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणावर उपचार सुरु असतांना शनिवार (ता. 19) जुलै रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com