Jalna News: SRPFच्या २४ वर्षीय जवानाने झाडून घेतली गोळी, दीड वर्षांपूर्वी झालेला भरती; काय घडलं?

24 Year Old SRPF Jawan Dies In Gunshot Incident In Maharashtra: जालना एसआरपीएफ कॅम्पमध्ये ड्युटीवर असलेल्या २४ वर्षीय जवानाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; मानेत गोळी लागल्याने प्रकृती चिंताजनक, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू
Maharashtra SRPF Jawan Dies At 24 After Gunshot Incident Police Investigate What Led To The Tragic Incident

Maharashtra SRPF Jawan Dies At 24 After Gunshot Incident Police Investigate What Led To The Tragic Incident

esakal

Updated on

उमेश वाघमारे

जालना: जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅम्पमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाने मंगळवारी (ता. १) पहाटे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. अजय माधवराव वाकोडे (वय २४, रा. गुंज, जि. बुलढाणा) असे जखमी जवानाचे नाव आहे. मानेत गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com