उमरगा - धाराशिव जिल्हयातील केसरजवळगा (ता. उमरगा) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. नऊ) रक्तवाढीच्या गोळ्या खाल्यानंतर उलट्या, मळमळ, पोटदुखी व डोकेदुखीचा त्रास होत असल्याने मुरुमच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.