

Chhatrapati Sambhajinagar News 32 Year Old Farmer from Kannad Taluka Dies During Treatment at Ghati Hospital
esakal
चापानेर: चापानेर(ता.कन्नड)येथील शेतकरी गोकुळ कारभारी भाडाईत (वय- ३२) यांचे गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गोकुळ भाडाईत यांनी बुधवारी (ता.११)रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता.