

Chakur Computer Operator Balasaheb Lahubande Dies at 34 After Suffering a Heart Attack While Exercising With Friends
esakal
चाकूर : तालुक्यातील कवठाळी येथील संगणक परिचालक बाळासाहेब मनोहर लहुबंदे (वय ३४) यांचे बुधवारी (ता. १८) पहाटे व्यायामासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने संगणक परिचालक संघटनेत शोककळा पसरली आहे.