पाचोड - पस्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुरमा (ता. पैठण) शिवारात नेमाने वस्तीवर गुरुवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बंडू आसाराम नेमाने असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.