अंबड, जि. जालना - जालना जिल्हयातील अंबड शहरातील अंबड -पाचोड मार्गालगत असलेल्या कैकाडी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या व्ही. पी. मल्टीस्टेट दुकाना समोर सोमवारी (ता.23) रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान एकाने केलेल्या गोळीबारात एका 35 वर्षीय तरुण हॉटेल व्यवसायिक या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.