जिल्हा परिषद मार्फत चालविल्या जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना रविवारी (ता. ८) रात्री अन्नातून विषबाधा झाली.
अंबाजोगाई - येल्डा (ता. अंबाजोगाई) येथील जिल्हा परिषद मार्फत चालविल्या जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना रविवारी (ता.८) रात्री अन्नातून विषबाधा झाली.