chaundhala village renukadevi mandir
sakal
विहामाडवा - चोंढाळा गावाची ५०० वर्षांची अनोखी परंपरा आहे. या गावात लग्न होत नाहीत, घरांमध्ये पलंग वापरले जात नाहीत, तसेच दुमजली घरं बांधली जात नाहीत. आजही गावकरी या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात आणि गावाबाहेर विवाह पार पाडतात. देशभरात अशी काही ठिकाणं असतात किंवा प्रथा, परंपरा असतात ज्या वर्षानुवर्ष सुरू असतात.