Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जिंतूर-औंढा राष्ट्रीय महामार्गावरील पुंगळा पाटीजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Jintur Accident

Jintur Accident

sakal

Updated on

जिंतूर - आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जिंतूर-औंढा राष्ट्रीय महामार्गावरील पुंगळा पाटीजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विठ्ठल अशोक जगताप असे अपघातग्रस्त दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com