Nanded District Bank: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी देगलुरात मोर्चे बांधणी; तालुक्यात ७९ मतदार हाणेगावकर, बळेगावकरांच्या उमेदवारीचा निर्णय अशोकरावांच्या कोर्टात!

Role of key voters in District bank elections Deglur: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत देगलूर तालुक्यातील ७९ मतदारांवर सर्वांचे लक्ष; हाणेगावकर-बळेगावकर उमेदवारीचा अंतिम निर्णय अशोकराव चव्हाण यांच्या कोर्टात, विरोधकांकडून मोहित पाटील सुगावकर तिसऱ्यांदा रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा
Battle Lines Drawn for District Bank Elections in Deglur

Battle Lines Drawn for District Bank Elections in Deglur

esakal

Updated on: 

-अनिल कदम

देगलूर: सहकार क्षेत्रात अनन्य साधारण महत्व असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून बँकेच्या संचालक पदासाठी देगलूर तालुक्यात मोठी राजकीय मोर्चे बांधणी सुरू आहे. सहकाराच्या नव्या नियमानुसार दहा वर्षे संचालक पद उपभोगणाऱ्यांना यापुढे निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही, त्यामुळे अनेक मातब्बर लोकप्रतिनिधींची "कोंडी" झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
RBI Ten Year Rule Sparks Tension in Satara District Bank as Nine Directors Face Uncertainty Over Their Election Future
Udayanraje Bhonsle and Nitin Patil Elected Unopposed in Satara District Bank Election Mahayuti Gets First Win
Sujay Vikhe Patil On Ahmednagar District Bank Election Says Farmer Relief Is Priority Amid Severe Drought In Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com