
Ganesh Festival 2025
Sakal
फुलंब्री : फुलंब्री शहरात गेल्या तब्बल ९० वर्षांपासून गणेशोत्सवात बैलगाडीतून निघणाऱ्या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीची परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. १९३५ साली सुरू झालेली ही मिरवणूक आज गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रमुख आकर्षण बनली आहे.