Aadul News : अश्लीलतेचे कुलस्वामीनी कला केंद्र विरोधात एकवटली परिसरातील अनेक गावे; राष्ट्रीय महामार्गावर केले 'रस्ता रोको'

गेल्या दिड वर्षांपासून कला केंद्राच्या नावावर परवाना नसतांना सुरु असलेले अश्लील हाय प्रोफाईल पार्ट्याचे कुलस्वामीनी कला केंद्र
aadul rasta roko
aadul rasta rokosakal
Updated on

आडुळ - गेल्या दिड वर्षांपासून कला केंद्राच्या नावावर परवाना नसतांना सुरु असलेले अश्लील हाय प्रोफाईल पार्ट्याचे केंद्र असलेले धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर- थापटी तांडा शिवारातील देवगाव फाटा येथील कुलस्वामीनी कला केंद्र तत्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी देवगाव सह परिसरातील तब्बल २० गावातील नागरिकांनी सोमवारी (ता. २१ ) रोजी सकाळी साडे नऊ वाजता धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करून सरकार व प्रशासना विरोधात आपला संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com